Phule Aani Dagad (फुले आणि दगड)

V. S. Khandekar
-
8171615651
Mehta Publishing House
कथा संकिर्ण

Rs.108/-

M.R.P.: Rs.120

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

आपलं आयुष्य म्हणजे सांकेतिक लिपीत लिहिलेलं एक पुस्तक-असंच प्रत्येकजण मानीत असतो. एकाच्या अनुभवाचा दुसर्‍याला थांगही लागत नाही. आपण वर्षानुवर्ष एके ठिकाणी बसणारी-उठणारी माणसं, पण आपले बरे-वाईट अनुभव एकमेकांना मोकळेपणानं आपण कधी सांगतो का? आपल्याच मनात गुदमरायचं, आपणच चाचपडत चाचपडत आयुष्याच्या मार्गावरून जायचं!.... आपण खर्‍याखुर्‍या अनुभवांची देवाणघेवाण करीतच नाही मुळी! त्यामुळं मानवजातीची कितीही सुधारणा झाली असली, तरी प्रत्येक व्यक्ती अजून रानटी काळात असल्यासारखी आयुष्याला सुरुवात करते. पुढच्यांच्या ठेचांचा मागच्यांना उपयोग होतो खरा; पण तो केव्हा? ठेचा कुठे लागतात, हे पुढले लोक सांगतील, तेव्हा. ठेचा लपवून, जणू काही झालंच नाही, म्हणून लोक चालू लागतात आणि समाज. . .

  • AuthorV. S. Khandekar
  • Translator-
  • Edition2006/12 - 3rd/1941
  • Pages118
  • Weight (in Kg)0.132
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Phule Aani Dagad (फुले आणि दगड)

Phule Aani Dagad (फुले आणि दगड)

Related Products