Preeticha Shodh (प्रीतीचा शोध)

V. S. Khandekar
-
8177662724
Mehta Publishing House
कथा संकिर्ण

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

श्रेष्ठ वाङ्‍मयाची एक मोठी खूण म्हणजे शोकभावना हा जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे, या सत्याची त्याला असलेली जाणीव. मात्र या जाणिवेमुळे ते वाङ्‍मय दबून जात नाही, गुदमरत नाही. भीतिग्रस्त होऊन डोळे मिटून घेत नाही, जीवनापासून दूर पळून जात नाही. माणसाच्या मनात आणि सामाजिक जीवनात जे जे अमंगल असते त्याच्यावर मात करू पाहणार्‍या त्याच्या आत्मशक्तीचे चित्र रेखाटण्यात या वाङ्‍मयाला नेहमीच आनंद होतो. ही शक्ती अनेकदा पराभूत होते, तिला नेहमी नवनव्या जखमा होत असतात. पण एखाद्या उत्कट क्षणी अमंगलाचा पराभव करून ती विजयी होते.

  • AuthorV. S. Khandekar
  • Translator-
  • Edition2008/08 - 1st/1952
  • Pages225
  • Weight (in Kg)0.26
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Preeticha Shodh (प्रीतीचा शोध)

Preeticha Shodh (प्रीतीचा शोध)

Related Products