Lokriche Aakarshak Prani Va Bahulya (लोकरीचे आकर्षक प्राणी व बाहुल्या)

Mangala Barve
-
0
Rohan Prakashan
कलाकौशल्य

मंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरित्या अवगत आहे.

More details

Rs.86/-

M.R.P.: Rs.95

You Save: 10% OFF

मंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरित्या अवगत आहे. यापूर्वीही त्यांची विणकामावर काही पुस्तके प्रसिध्द झाली आहेत रोहन साठी खास तयार केलेल्या या पुस्तकात त्यांनी लोकरीच्या विणकामातून तयार होणारी अनेक खेळणी दिली आहेत. त्यात बाहुला - बाहुली आहेत. त्यात बाहुला - बाहुली आहेत, विदूषक, शिपाई आहेत, पक्षी, प्राणी, मासे आहेत आणि सान्ताक्लॉजही आहे. घराच्या शोभेसाठी किंवा खेळणे म्हणून मुलांसाठी हे सर्व घरच्याघरी करणे या पुस्तकामुळे सहज शक्य होणार आहे.

  • AuthorMangala Barve
  • Translator-
  • Edition3rd/2014 - 1st/2007
  • Pages72
  • Weight (in Kg)0.137
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Lokriche Aakarshak Prani Va Bahulya (लोकरीचे आकर्षक प्राणी व बाहुल्या)

Lokriche Aakarshak Prani Va Bahulya (लोकरीचे आकर्षक प्राणी व बाहुल्या)

मंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरित्या अवगत आहे.

Related Products