The Untold Story Rekha (द अनटोल्ड स्टोरी रेखा)

Yasser Usman
Chaitnya Dumbare
9789386651143

रेखा...स्वत:ची स्वतंत्र प्रतिभाशैली असणारी संपन्न अभिनेत्री...भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक नितांत सुंदर परंतु तेवढंच गूढ स्वप्न.

Rs.240/-

M.R.P.: Rs.300

You Save: 20% OFF

Quantity:

रेखाची चित्रपट कारकीर्द वरचेवर बहरत असताना तिचं व्यक्तिगत आयुष्यही चर्चेत आलं. प्रसिद्धी माध्यमांवर चवीनं चघळलं गेलं. त्यातून रेखा नावाचं गारूड भारतीय जनमानसावर अधिकच स्वार झालं. दोन दशकं रेखानं सिनेजगतावर अधिराज्य गाजवलं. तिची आबालवृद्धांवर असणारी मोहिनी आजही कमी झालेली नाही.

AuthorYasser Usman
TranslatorChaitnya Dumbare
Edition1st/2018
Pages272
Weight (in Kg)0.35 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review

The Untold Story Rekha (द अनटोल्ड स्टोरी रेखा)

The Untold Story Rekha (द अनटोल्ड स्टोरी रेखा)

रेखा...स्वत:ची स्वतंत्र प्रतिभाशैली असणारी संपन्न अभिनेत्री...भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक नितांत सुंदर परंतु तेवढंच गूढ स्वप्न.

Write a review

Related Products