R. D. Burman (आर. डी. बर्मन)

Aniruddha Bhattacharya
Mukesh Machakar
9788174182289
Indrayani Sahitya Pune
कलाकार चरित्रे

शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांच्यावर पोसलेल्या रसिकांच्या या देशात पाश्‍चिमात्य संगीताचे संस्कार आपल्या धुळपटीवर गिरवू पाहणा-या राहुल देव बर्मनचा उदय होणं, हे आक्रितच होतं.

More details

Rs.338/-

M.R.P.: Rs.375

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांच्यावर पोसलेल्या रसिकांच्या या देशात पाश्‍चिमात्य संगीताचे संस्कार आपल्या धुळपटीवर गिरवू पाहणा-या राहुल देव बर्मनचा उदय होणं, हे आक्रितच होतं. 1970 च्या दशकात आरडीने हिंदी सिनेमात क्रांती घडवून आणली. त्यांच्याकडच्या झिंगबाज ठेक्याने आणि अनवट, मोहमयी वाटावहणांमधून फिरवून आणणा-या संगीतरचनांनी एक अख्यी पिढी मोहवून टाकली. पंचमने संगीताचा कुळधर्म बुडवला. अभिरूची नासवली, म्हणून त्या काळात कंठशोष झालाच. पण त्याच आर. डी. ने भारतीय चित्रपट संगीतातल्या रागदारीवर आधारित काही सर्वोत्तम संगीतरचनांची निर्मिती केली आणि टिकाकारांच्या तोंडाला कुलूप ठोकलं. लोकसंगीताचाही वापर त्याने अशाच सहजगतेने आणि कल्पकतेने केला.

  • AuthorAniruddha Bhattacharya
  • TranslatorMukesh Machakar
  • Edition2nd/2016 - 1st/2015
  • Pages376
  • Weight (in Kg)0.571
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

R. D. Burman (आर. डी. बर्मन)

R. D. Burman (आर. डी. बर्मन)

शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांच्यावर पोसलेल्या रसिकांच्या या देशात पाश्‍चिमात्य संगीताचे संस्कार आपल्या धुळपटीवर गिरवू पाहणा-या राहुल देव बर्मनचा उदय होणं, हे आक्रितच होतं.

Related Products