Gaganika (गगनिका)

Satish Aalekar
9788174349064
Rajhans Prakashan
कलाकार चरित्रे

असंगत नाटकांमधून वसलेलं विसंगत गाव. पण ते वसवताना वापरलेलं असतं वास्तव जीवनातलं सुसंगत साहित्य.

More details

Rs.270/-

M.R.P.: Rs.300

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

असंगत नाटकांमधून वसलेलं विसंगत गाव. पण ते वसवताना वापरलेलं असतं वास्तव जीवनातलं सुसंगत साहित्य. आपला सामाजिक भवताल, आपलं राजकीय वर्तमान ठसे अन् खुणा उमटवत असतात या गावामधून. महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे अशा अनवट नाटकांनी मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीला वेगळं वळण देणारे प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांनी आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीचा आणि आपल्या नाट्यकृतींचा उलगडलेला अनोखा प्रवास –

  • AuthorSatish Aalekar
  • Edition1st/2017
  • Pages259
  • Weight (in Kg)0.415
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Gaganika (गगनिका)

Gaganika (गगनिका)

असंगत नाटकांमधून वसलेलं विसंगत गाव. पण ते वसवताना वापरलेलं असतं वास्तव जीवनातलं सुसंगत साहित्य.

Related Products