Natkkar - Vasant Kanetkar (नाटककार - वसंत कानेटकर)

Shashikant Shrikhande
-
0
Pratik Prakashan
कलाकार चरित्रे
प्रा. वसंत कानेटकर हे अग्रगण्य प्रतिभाशाली नाटककार होते. त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास निर्माण केला. त्यांनी असंख्य प्रेक्षकांना झपाटून टाकील अशा नाटकांची निर्मिती केली.

More details

Rs.360/-

M.R.P.: Rs.400

You Save: 10% OFF

प्रा. वसंत कानेटकर हे अग्रगण्य प्रतिभाशाली नाटककार होते. त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास निर्माण केला. त्यांनी असंख्य प्रेक्षकांना झपाटून टाकील अशा नाटकांची निर्मिती केली. प्रयोगशीलतेच्या दृष्टीने रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले हिमालयाची सावली या कलात्मक नाटकांनी मराठी नाटयसृष्टी गाजवून सोडली. प्रयोगशीलता आणि व्यावसायिकता यांचा समन्वय कानेटकरांच्या नाटकांत अत्यंत उत्कृष्ट रितीने दिसून आला.
  • AuthorShashikant Shrikhande
  • Translator-
  • Edition1st/2014
  • Pages476
  • Weight (in Kg)0.635
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Natkkar - Vasant Kanetkar (नाटककार - वसंत कानेटकर)

Natkkar - Vasant Kanetkar (नाटककार - वसंत कानेटकर)

प्रा. वसंत कानेटकर हे अग्रगण्य प्रतिभाशाली नाटककार होते. त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास निर्माण केला. त्यांनी असंख्य प्रेक्षकांना झपाटून टाकील अशा नाटकांची निर्मिती केली.

Related Products