Sangitkar Ram Kadam (संगीतकार राम कदम)

Madhu Potdar
-
0
Pratik Prakashan
कलाकार चरित्रे

गझल करावी तर मदन मोहननी, कव्वाली करावी तर रोशननी, भावगीत करावं तर वसंत प्रभूंनी आणि लावणी करावी तर राम कदम यांनीच !

More details

Rs.360/-

M.R.P.: Rs.400

You Save: 10% OFF

गझल करावी तर मदन मोहननी, कव्वाली करावी तर रोशननी, भावगीत करावं तर वसंत प्रभूंनी आणि लावणी करावी तर राम कदम यांनीच ! मराठी संगीतातली लावणी, गणगौळण, सवाल - जबाब, भक्तीगीत हे नेहमीचे प्रकार तर सोडाच, पण भूपाळी, भारूड, विराणी, वासूदेव, भिकारी, कीर्तन, मोटेवरची गाणी, कोळीगीतं, मंगळागौरीची गाणी अशा अस्सल मराठी मातीच्या असंख्य गीतप्रकारांना चाली लावल्या. मराठी लावणीचे लावण्य खुलवून त्यांनी तिला एका उंचीवर नेउन ठेवलं.

  • AuthorMadhu Potdar
  • Translator-
  • Edition1st/2010
  • Pages281
  • Weight (in Kg)0.605
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Sangitkar Ram Kadam (संगीतकार राम कदम)

Sangitkar Ram Kadam (संगीतकार राम कदम)

गझल करावी तर मदन मोहननी, कव्वाली करावी तर रोशननी, भावगीत करावं तर वसंत प्रभूंनी आणि लावणी करावी तर राम कदम यांनीच !

Related Products