Bombay Talkies (बॉम्बे टॉकीज)

Babu Moshay
-
0
Akshar Prakashan
कलाकार चरित्रे
भारतीय चित्रपटशताब्दीच्या वर्षातलं हे खास पुस्तक. ते केवळ जुना काह जागवत नाही तर अगदी शाहरूख खानपर्यंतच्या कलाकारांबद्दलही मार्मिक भाष्य करतं.

More details

Rs.270/-

M.R.P.: Rs.300

You Save: 10% OFF

भारतीय चित्रपटशताब्दीच्या वर्षातलं हे खास पुस्तक. ते केवळ जुना काह जागवत नाही तर अगदी शाहरूख खानपर्यंतच्या कलाकारांबद्दलही मार्मिक भाष्य करतं. स्वातंत्रपूर्वकाळ आणि चित्रपट, सामाजिक जाणिवाचं माध्यमातलं प्रतिबिंब, हिंदू मुसलमानांच बॉलिवूडमधलं नात देव आनंद, शम्मी कपूरचा भूलभूलया अन् चित्रपटसृष्टीचे गुन्हेगारी हितसंबंध... नावाजलेले लेखक बाबू मोशाय यांच्या बॉम्बे टॉकीज मध्ये मुंबईतल्या चित्रपटसृष्टीचे आणि इथल्या कलावंताचे अनोखे व अज्ञात पैलू समोर येतात.
  • AuthorBabu Moshay
  • Translator-
  • Edition1st/2013
  • Pages216
  • Weight (in Kg)0.36
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Bombay Talkies (बॉम्बे टॉकीज)

Bombay Talkies (बॉम्बे टॉकीज)

भारतीय चित्रपटशताब्दीच्या वर्षातलं हे खास पुस्तक. ते केवळ जुना काह जागवत नाही तर अगदी शाहरूख खानपर्यंतच्या कलाकारांबद्दलही मार्मिक भाष्य करतं.

Related Products