Sursangat (सूरसंगत)

Jayram Shiledar
-
0
Utkarsha Prakashan
कलाकार चरित्रे
संगीत नाटकामुळं कळत नकळत माझे जीवनरेघेचा परिसर सदैव आनंदानं समृध्द राहिला. कितीतरी व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांच्या कृती मला खूप काही शिकवून गेल्या.

More details

Rs.300/-

संगीत नाटकामुळं कळत नकळत माझे जीवनरेघेचा परिसर सदैव आनंदानं समृध्द राहिला. कितीतरी व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांच्या कृती मला खूप काही शिकवून गेल्या. त्यांनी दिलेले अमृतमय क्षणच मी रसिकांसमोर ठेवतोय. हे निसर्गसुंदर क्षण देण्यात कितीतरी लोकांचा वाटा आहे. अपयशात धीर देणा-या माणसांचा जसा वाटा आहे, तसाच आनंदात भर घालणा-या गुरूवर्य कलाकारांचाही वाटा आहे.
  • AuthorJayram Shiledar
  • Translator-
  • Edition2nd/2015
  • Pages224
  • Weight (in Kg)0.65
  • LanguageMarathi
  • BindingHard Bound

No customer reviews for the moment.

Write a review

Sursangat (सूरसंगत)

Sursangat (सूरसंगत)

संगीत नाटकामुळं कळत नकळत माझे जीवनरेघेचा परिसर सदैव आनंदानं समृध्द राहिला. कितीतरी व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांच्या कृती मला खूप काही शिकवून गेल्या.

Related Products