Aani Mag Ek Diwas (आणि मग एक दिवस)

Nasiruddin Shah
Sai Paranjape
0
Popular Prakashan Pvt Ltd
कलाकार चरित्रे

खिळवून टाकणा-या वाचनीय आठवणी... आनंददायी, गमतीदार, परखड, प्रामाणिक ---रामचंद्र गुहा

More details

Rs.488/-

M.R.P.: Rs.650

You Save: 25% OFF

Warning: Last items in stock!

नसीरचं लिखाण परखड आहे. कुठेही आडपडदा न ठेवता तो बेधडक लिहितो. स्वत:च्या प्रमादांबद्दलसुध्दा तो आत्मसमर्थन करण्याचा तो जरासुध्दा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे काहीशा निर्मम इसमाची प्रतिमा डोळ्यापुढे तरळते. पण मग नकळत पानांमध्ये दडलेल्या काही हळुवार आठवणी पुढे येतात आणि त्या वर्णनांमधून एक भावूक माणूस डोकावत राहतो. ----सई परांजपे

  • AuthorNasiruddin Shah
  • TranslatorSai Paranjape
  • Edition2016/ - 1st/2007
  • Pages394
  • Weight (in Kg)0.475
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Aani Mag Ek Diwas (आणि मग एक दिवस)

Aani Mag Ek Diwas (आणि मग एक दिवस)

खिळवून टाकणा-या वाचनीय आठवणी... आनंददायी, गमतीदार, परखड, प्रामाणिक ---रामचंद्र गुहा

Related Products