Ashokkumar (अशोककुमार)

Isak Mujavar
-
0
Pratik Prakashan
कलाकार चरित्रे
अशोककुमार आज आपल्यात नाही. त्याची क्रेझ आजच्या आमीर, सलमान व शाहरूख या तीन खानांच्यासारखीच होती. तेव्हा या तीन खानांपैकी कोणाचाही जन्म झालेला नव्हता.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

अशोककुमार आज आपल्यात नाही. त्याची क्रेझ आजच्या आमीर, सलमान व शाहरूख या तीन खानांच्यासारखीच होती. तेव्हा या तीन खानांपैकी कोणाचाही जन्म झालेला नव्हता. चित्रपटातील एक जमाना दिलीप, राज, देव या बीग थ्रींचा असला तरी त्यांचा जमानाही तेव्हा सुरू झालेला नव्हता. तेव्हा तो जमाना वन अ‍ॅन्ड ओन्ली अशोककुमारच्या लोकप्रियतेचा होता.
  • AuthorIsak Mujavar
  • Translator-
  • Edition1st/2014
  • Pages160
  • Weight (in Kg)0.22
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Ashokkumar (अशोककुमार)

Ashokkumar (अशोककुमार)

अशोककुमार आज आपल्यात नाही. त्याची क्रेझ आजच्या आमीर, सलमान व शाहरूख या तीन खानांच्यासारखीच होती. तेव्हा या तीन खानांपैकी कोणाचाही जन्म झालेला नव्हता.

Related Products