New Reduced price! Bharatiy Murtishastra (भारतीय मूर्तिशास्त्र)

Bharatiy Murtishastra (भारतीय मूर्तिशास्त्र)

Pradip Mhaiskar
-
0
Vidya Books Publishers
इतर कला

मूर्तिचा अभ्यास म्हणजे मूर्ती कोणत्या प्रकारच्या पाषाणात किंवा पाषाणापासून निर्माण केली आहे?ती कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? कोणत्या धर्माशी वा पंथाशी संबंधित आहे? स्वतंत्र आहे की मंदिरावर आहे? केवळ या प्रश्नांची उत्तरे देणे नाही. ती द्विभुज आहे की बहुभुज, एक मुख आहे की बहुमुख याची उत्तरे देणे नाही.या सर्व प्रश्नांची उत्तरे ही मूर्तिचे स्वरुप स्पष्ट करतात

More details

Rs.855/-

M.R.P.: Rs.950

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

मूर्ती ही कौशल्यात होत असणा-या विकासाचे प्रतिनिधित्व करीत असले तरीही ती संस्कृतीचेही प्रतीक असते. मूर्तिशास्त्राचा अभ्यास हा बहुआयामी अभ्यास आहे,तो केवळ पाषाणात कोरलेल्या मूर्तीचा व आकृतीचा अभ्यास नाही.संबंधित काळाची आर्थिकता, सामाजिकता, धार्मिक स्थिती आणि राजकीय स्थिती यांचा विचार करावाच लागतो.किंबहुना याशिवाय मूर्तिशास्त्राची योग्य मांडणी करता येत नाही. यामुळे मूर्तिशास्त्र हे बहुविध अभ्यासाचे एकत्रित रुप आहे असे म्हणावे लागते.

  • AuthorPradip Mhaiskar
  • Translator-
  • Edition2020
  • Pages638
  • Weight (in Kg)1.42
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Bharatiy Murtishastra (भारतीय मूर्तिशास्त्र)

Bharatiy Murtishastra (भारतीय मूर्तिशास्त्र)

मूर्तिचा अभ्यास म्हणजे मूर्ती कोणत्या प्रकारच्या पाषाणात किंवा पाषाणापासून निर्माण केली आहे?ती कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? कोणत्या धर्माशी वा पंथाशी संबंधित आहे? स्वतंत्र आहे की मंदिरावर आहे? केवळ या प्रश्नांची उत्तरे देणे नाही. ती द्विभुज आहे की बहुभुज, एक मुख आहे की बहुमुख याची उत्तरे देणे नाही.या सर्व प्रश्नांची उत्तरे ही मूर्तिचे स्वरुप स्पष्ट करतात

Related Products