Fashion Guide (फॅशन गाईड)

Kareena Kapoor/Roshel Pinto
Ashvini Latkar
9789350800546
Ameya Prakashan
इतर कला

बॉलिवुडमधली ‘मोस्ट स्टायलिश आणि फॅशनिस्ट अभिनेत्री करीना कपूर हिने सांगितलेल्या फॅशनेबल आणि स्टायलिश बनण्याच्या टिप्स!

More details

Rs.356/-

M.R.P.: Rs.395

You Save: 10% OFF

बॉलिवुडमधली ‘मोस्ट स्टायलिश आणि फॅशनिस्ट अभिनेत्री करीना कपूर हिने सांगितलेल्या फॅशनेबल आणि स्टायलिश बनण्याच्या टिप्स! हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत स्टायलिश अभिनेत्री, फॅशनचा नवा ट्रेंड आणणारी अभिनेत्री, दर्जेदार अभिनयाची आयकॉन, बॉलिवुडच्या प्रथम क्रमांकाच्या कपूर कुटुंबातली कन्या असे करीनाच्या वाटचालीतले अनेक पैलू उलगडणारे हे पुस्तक केवळ सुंदर दिसण्यापलीकडे आत्मविश्र्वास आणि बॅलन्स व्यक्तिमत्त्वासाठी मार्गदर्शन करतं. वेगवेगळे ब्रॅण्डस, कुठून काय खरेदी कराल, कुणाला कोणत्या गोष्टी, फॅशन्स, स्टाइल्स चांगल्या दिसतील, याविषयी मार्गदर्शन हे पुस्तक करतंच, तसंच मेकअप, हेअरस्टाईल, डाएट, व्यायाम याविषयीही सांगोपांग माहिती देतं.

  • AuthorKareena Kapoor/Roshel Pinto
  • TranslatorAshvini Latkar
  • Edition1st/2012
  • Pages264
  • Weight (in Kg)0.29
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Fashion Guide (फॅशन गाईड)

Fashion Guide (फॅशन गाईड)

बॉलिवुडमधली ‘मोस्ट स्टायलिश आणि फॅशनिस्ट अभिनेत्री करीना कपूर हिने सांगितलेल्या फॅशनेबल आणि स्टायलिश बनण्याच्या टिप्स!

Related Products