Rangbhumivaril Nepathya (रंगभूमीवरील नेपथ्य)

P. S. Kale
-
0
Venus Prakashan
इतर कला

चित्रकार पुरूषोत्तम श्रीपत काळे हयांना ललितकदादर्श मंडळीचे मालक आणि संस्थापक कै. केशवराव भोसले हयांनी 1921 साली शहाशिवाजी नाटकाचे देखावे रंगविण्यासाठी प्रथम बोलाविले

More details

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

चित्रकार पुरूषोत्तम श्रीपत काळे हयांना ललितकदादर्श मंडळीचे मालक आणि संस्थापक कै. केशवराव भोसले हयांनी 1921 साली शहाशिवाजी नाटकाचे देखावे रंगविण्यासाठी प्रथम बोलाविले. नंतर कै. व्यं. ब. पेंढारकर हयांच्या आमदानींत सत्तेचे गुलाम हया नाटकापासून प्रेमशोधन नाटकापर्यंत एकूण चौदा नाटकांची सजावट हयांनी केली. श्री. भालचंद्र पेंढारकर हयांच्या चालू राजवटीत स्वामिनी नाटकापासून ते जयजय गौरीशंकर हया चालु नाटकापर्यंत काळे हयांचे प्रशंसनीय नेपथ्य नाटयप्रेमी रसिक प्रेक्षकांस दिसून आलेच आहे.

  • AuthorP. S. Kale
  • Translator-
  • Edition1st/1968
  • Pages96
  • Weight (in Kg)0.289
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Rangbhumivaril Nepathya (रंगभूमीवरील नेपथ्य)

Rangbhumivaril Nepathya (रंगभूमीवरील नेपथ्य)

चित्रकार पुरूषोत्तम श्रीपत काळे हयांना ललितकदादर्श मंडळीचे मालक आणि संस्थापक कै. केशवराव भोसले हयांनी 1921 साली शहाशिवाजी नाटकाचे देखावे रंगविण्यासाठी प्रथम बोलाविले

Related Products