New Reduced price! Dharmayuddha (धर्मयुध्द)

Dharmayuddha (धर्मयुध्द)

Dr Ravindra Thakur
-
0
Mehta Publishing House
कादंबरी संकिर्ण

महाभारतीय महायुध्द ते धर्मयुध्द होते की अधर्मयुध्द संभ्रमात टाकणारा यक्षप्रश्न त्या भव्य जीवननाट्याचा वास्तवदर्शी आणि अभिनव वेध

More details

Rs.405/-

M.R.P.: Rs.450

You Save: 10% OFF

महाभारत हे महाकव्य म्हणजे भारतीय जनमानसात रुजलेले एक महामिथक आहे. महाभारतकथा माहीत नाही किंवा आवडत नाही असा भारतील माणूस सापडणे कठीण. मानवी भावनांचा, भावसंघर्षाचा आणि तज्जन्य नाट्याचा जो असामान्य महागोफ या महाकाव्यात विणला गेला आहे त्याला जागतिक वाड्मयात तोड नाही. महाभारतकथेच्या या असामान्य वैशिष्ट्यांमुळे ती वाचकांना आणि कलावंतांना पुन: पुन्हा आवाहन करत राहते. महाभारतकथेतील ज्या अनेक व्यक्तिरेखा भारतीय जनमानसात खोलवर रूतून बसल्या आहेत. त्यामध्ये कर्ण ही एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे. कर्नकथेला लवचकुंडलांची पुट चढवण्यात आली असली तरी त्यापलीकडे उभा असलेला आणि तत्कालीन वर्णव्यवस्थेशी संघर्ष देत आपली योग्यता सिध्द करणारा कर्ण सतत आपले लक्ष वेधून घेत राहतो. त्याच्या व्यक्तिरेखेला असलेला कारूण्याचे हेच गडदगहिरे परिणाम कलाव्ण्तांना आकर्षित करत असावे. योग्यता असूनही पावलोपवली अवमानित झालेला, डावलला गेलेला कर्ण हे तेजोभंगाचे जिव्ण्त प्रतिक आहे. भोवतालच्या विषम सामाजिक वातावरणात कर्णाची वेदना आजही तेवढ्याच तीव्रपणे सामोरी येत राहते. आज आधुनिक काळात जगणार्‍या माणसालाही कर्ण आपला जिवलग सखा वाटतो तो यामुळेच.

  • AuthorDr Ravindra Thakur
  • Translator-
  • Edition2019
  • Pages376
  • Weight (in Kg)0.444
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Dharmayuddha (धर्मयुध्द)

Dharmayuddha (धर्मयुध्द)

महाभारतीय महायुध्द ते धर्मयुध्द होते की अधर्मयुध्द संभ्रमात टाकणारा यक्षप्रश्न त्या भव्य जीवननाट्याचा वास्तवदर्शी आणि अभिनव वेध

Related Products