New Reduced price! Reboat (रिबोट)

Reboat (रिबोट)

G K Enapure
-
0
Shabd Publication
कादंबरी संकिर्ण

मराठी कादंबरीच्या पसा-यात ’रिबोट’ ही कादंबरी आशय आणि भाषेच्या अंगाने नव्या शक्यता निर्माण करताना दिसते.

More details

Rs.270/-

M.R.P.: Rs.300

You Save: 10% OFF

एलिट वर्गाच्या विळख्यात गेलेले गिरणगाव, त्यातून हद्दपार झालेली माणसे, अवशेषासारख्या दिसणा-या बि.डी.डी. चाळी, त्यातील सांस्कृतिक उदासिनता, ह्याचे चिकित्सक चित्रण बहुआयामी पध्दतीने ’रिबोट’ मध्ये पहिल्यांदाच झालेले दिसते.

  • AuthorG K Enapure
  • Translator-
  • Edition2008
  • Pages219
  • Weight (in Kg)0.37
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Reboat (रिबोट)

Reboat (रिबोट)

मराठी कादंबरीच्या पसा-यात ’रिबोट’ ही कादंबरी आशय आणि भाषेच्या अंगाने नव्या शक्यता निर्माण करताना दिसते.

Related Products