Rudra (रुद्र)

Vilas Sarang
-
0
Shabd Publication
कादंबरी संकिर्ण
विलास सारंग लिखित या कादंबरीत लोकविलक्षण विश्‍वाच्या उभारणीतून निर्मिती आणि विध्वंस हे मानवी संस्कृतीतील चिरंतन दंद्व साकार होते.

More details

Rs.99/-

M.R.P.: Rs.110

You Save: 10% OFF

विलास सारंग लिखित या कादंबरीत लोकविलक्षण विश्‍वाच्या उभारणीतून निर्मिती आणि विध्वंस हे मानवी संस्कृतीतील चिरंतन दंद्व साकार होते. या दंद्वाच्या कक्षेत जन्म, मृत्यू, समाजव्यवस्था, लैंगिकता, नातेसंबंध, हिंसा, प्रेम, द्वेष यांसंबंधीच्या विविध अनुभवांना समाविष्ट करत, संस्कृतीमधील त्यांच्या स्थानांचा मूलगामी शोध रुद्र मधून घेतला जातो.
  • AuthorVilas Sarang
  • Translator-
  • Edition1st/2009
  • Pages98
  • Weight (in Kg)0.15
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Rudra (रुद्र)

Rudra (रुद्र)

विलास सारंग लिखित या कादंबरीत लोकविलक्षण विश्‍वाच्या उभारणीतून निर्मिती आणि विध्वंस हे मानवी संस्कृतीतील चिरंतन दंद्व साकार होते.

Related Products