Sarva Prashna Anivarya (सर्व प्रश्‍न अनिवार्य)

Ramesh Ingale Utradkar
-
9788192289847
Shabd Publication
कादंबरी संकिर्ण
आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात सरसकट फोफावत चाललेल्या अपप्रवृत्तींचे अस्वस्थ करणारे वास्तव रेखाटन लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांनी केले आहे.

More details

Rs.270/-

M.R.P.: Rs.300

You Save: 10% OFF

शिक्षणव्यवस्थेतील परीक्षापद्धतीत शिरलेल्या गैरमार्गांची कथा आहे. तसेच ती या व्यवस्थेत होरपळणार्‍या प्रामाणिक व तत्त्वनिष्ठ शिक्षकांची घुसमट मांडते. दहावी-बारावीच्या परीक्षेत मिळणार्‍या गुणांना आयुष्याचे पुढचे मार्ग निवडण्यासाठी अवास्तव महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षण आणि ज्ञान यापेक्षा परीक्षेतले गुण कळीचे ठरतात. मग ते मिळविण्यासाठी कॉपीसारख्या गैरप्रकारांचा सुळसुळाट होतो. आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात सरसकट फोफावत चाललेल्या अपप्रवृत्तींचे अस्वस्थ करणारे वास्तव रेखाटन लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांनी केले आहे.
  • AuthorRamesh Ingale Utradkar
  • Translator-
  • Edition3rd/2015
  • Pages260
  • Weight (in Kg)0.27
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Sarva Prashna Anivarya (सर्व प्रश्‍न अनिवार्य)

Sarva Prashna Anivarya (सर्व प्रश्‍न अनिवार्य)

आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात सरसकट फोफावत चाललेल्या अपप्रवृत्तींचे अस्वस्थ करणारे वास्तव रेखाटन लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांनी केले आहे.

Related Products