Hadki Hadavala (हाडकी हाडवळा)

Namdev Dhasal
-
9789382364054
Shabd Publication
कादंबरी संकिर्ण

या लेखनातील कालखंड लेखकाच्या लहानपणाशी निगडीत आहे.

More details

Rs.126/-

M.R.P.: Rs.140

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

हाडकी हाडवळा म्हणजे महाराजांना मिळालेली सामूहिक इनामी जमीन. या इनामांची मुळे थेट निजामशाहीच्या अमलापर्यंत पोहोचतात. या लेखनातील कालखंड लेखकाच्या लहानपणाशी निगडीत आहे. या कालखंडात त्यांच्याभोवती वावरणार्‍या महार कुटुंबांतील आणि त्यांच्याशी संबंधित अशा अन्य जातीमधील स्त्री-पुरुषांचे, त्यांच्या रागा-लोभाचे, विकार-विलासाचे, द्वेष-जिव्हाळ्याचे, त्यांच्यातील मनमेळाचे आणि प्रसंगी अंतर्विरोधाचेही प्रत्यक्ष चित्रण या कादंबरीत आले आहे.

  • AuthorNamdev Dhasal
  • Translator-
  • Edition1st/1981
  • Pages92
  • Weight (in Kg)0.14
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Hadki Hadavala (हाडकी हाडवळा)

Hadki Hadavala (हाडकी हाडवळा)

या लेखनातील कालखंड लेखकाच्या लहानपणाशी निगडीत आहे.

Related Products