Sea Of Poppies (सी ऑफ पॉपीज)

Amitav Ghosh
Kumar Nawathe
9789386594389
Padmagandha Prakashan
कादंबरी संकिर्ण

‘सी ऑफ पॉपीज’ ही कादंबरी आपल्याला गंगेकाठच्या अफूच्या शेतातून पुढे नेत चीनचे सुंदर रस्ते व उफाळणारा समुद्र असा विस्तारपूर्ण प्रवास घडवते.

More details

Rs.585/-

M.R.P.: Rs.650

You Save: 10% OFF

वसाहतवादी व साम्राज्यवादी प्रवृत्तीतून चीन व ब्रिटिश यांच्यात झालेले अफूचे युद्ध; व या युद्धाचा दाह, झळ बसलेल्या लोकांतून यातील पात्रे उभी राहिली आहे. त्यांच्या संवेदना, त्यांचे भौतिक / सांसारिक संबंध व त्यांच्याकडून होणारा प्रतिरोध यांमुळे ही कादंबरी जिवंत बनते. अमिताव घोष यांचे थोर कादंबरीकार म्हणून सामर्थ्य सिद्ध होते, ते यामुळे! सन्मान : ‘मॅन बुकर’ ह्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी दोनदा नामांकन. ‘साहित्य अकादमी’ व आता घोषित झालेला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार. याप्रमाणेच भारत सरकारने अमिताव घोष यांचा ‘पद्मश्री’ देऊन यापूर्वीच गौरवही केला आहे.

  • AuthorAmitav Ghosh
  • TranslatorKumar Nawathe
  • Edition1st/2019
  • Pages551
  • Weight (in Kg)0.62
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Sea Of Poppies (सी ऑफ पॉपीज)

Sea Of Poppies (सी ऑफ पॉपीज)

‘सी ऑफ पॉपीज’ ही कादंबरी आपल्याला गंगेकाठच्या अफूच्या शेतातून पुढे नेत चीनचे सुंदर रस्ते व उफाळणारा समुद्र असा विस्तारपूर्ण प्रवास घडवते.

Related Products