Mi Abhimanyu (मी अभिमन्यू)

Dr Satishkumar patil
-
9788193780701
DS Book World
कादंबरी संकिर्ण

लेखकाने आपल्या जीवनातील एक महत्वाचा क्षण पुस्तकरुपाने वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Rs.180/-

M.R.P.: Rs.200

You Save: 10% OFF

 • AuthorDr Satishkumar patil
 • Translator-
 • Edition1st/2018
 • Pages170
 • Weight (in Kg)0.195
 • LanguageMarathi
 • BindingPaperback
Grade 
21/01/2019

अश्विनी भालचंद्र घाटोळे

‘मी अभिमन्यू’ ही कादंबरी कॅन्सर या असाध्य आजाराकडे नकारात्मक नव्हे, सकारात्मक नव्हे, तर तटस्थपणे पहायला लावणारी ही कलाकृती आहे.

  Grade 
  21/01/2019

  अश्विनी भालचंद्र घाटोळे

  ‘मी अभिमन्यू’ ही कादंबरी कॅन्सर या असाध्य आजाराकडे नकारात्मक नव्हे, सकारात्मक नव्हे, तर तटस्थपणे पहायला लावणारी ही कलाकृती आहे.

   Grade 
   16/01/2019

   Madhuri Eknath Koli

   very nice book...

    Grade 
    16/01/2019

    अभिजीत पाटील

    ‘मी अभिमन्यू’ या पुस्तकामध्ये मृत्यू समोर उभा असताना तरुण मुलाची व्यथा, त्याच्या मनाची होणारी अवस्था, भावनिक कल्लोळ मांडण्याचा प्रयत्न अगदी समर्पक वाटतो....

     Grade 
     16/01/2019

     Mangesh Koli

     लेखक व्यवसायाने डॉक्टर असून सुद्धा एक उत्तम कादंबरी लिहिण्याचे आगळे-वेगळे कौशल्य आत्मसात करून अप्रतिम “मी अभिमन्यू” पुस्तक लिहिले आहे. लेखकास पुढील वाटचालीस शुभेच्छा......

      Grade 
      16/01/2019

      Mangesh Koli

      लेखक व्यवसायाने डॉक्टर असून सुद्धा एक उत्तम कादंबरी लिहिण्याचे आगळे-वेगळे कौशल्य आत्मसात करून अप्रतिम “मी अभिमन्यू” पुस्तक लिहिले आहे. लेखकास पुढील वाटचालीस शुभेच्छा......

       Write a review

       Mi Abhimanyu (मी अभिमन्यू)

       Mi Abhimanyu (मी अभिमन्यू)

       लेखकाने आपल्या जीवनातील एक महत्वाचा क्षण पुस्तकरुपाने वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

       Related Products