Kahani Asate Pratekakade (कहाणी असते... प्रत्येकाकडे)

Savi Sharma
Anagha Keskar Dr.
9789386224002
IBD (Distributor)
कादंबरी संकिर्ण
छानशा कॅफेपासून जगाच्या दुसर्‍या टोकपर्यंत ही कथा फुलत जाते.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

प्रत्येक व्यक्तीपाशी सांगण्यासारखी कथा असते. प्रत्येक व्यक्तीच लेखक असते. काही कथा पुस्तकात लिहिल्या जातात, तर काही फक्त हृदयामध्ये जतन केल्या जातात. नवखी लेखक मीरा अशा एका कथेच्या शोधात आहे. कॅफे मॅनेजर, कबीरला स्वता:चा कॅफे सुरु करायची इच्छा आहे. कॅफेत येणार्‍या निशाची काही रहस्यं आहेत. प्रत्येकाकडे त्याची त्याची एक कहाणी आहे. पणं ही चारी आयुष्यं जेव्हा एकत्र गुंफली जातात, तेव्हा काय होतं? कॅफे कबीरमधली एक खुर्ची घ्या आणि आपापल्या जीवनाच्या या पानांवर लिहिता लिहिता, त्यांच्यातली ही मैत्री आणि प्रेम फुलत जाताना पाहा. छानशा कॅफेपासून जगाच्या दुसर्‍या टोकपर्यंत ही कथा फुलत जाते.
  • Author Savi Sharma
  • Translator Anagha Keskar Dr.
  • Edition 1st/2016
  • Pages 184
  • Weight (in Kg) 0.16
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Kahani Asate Pratekakade (कहाणी असते... प्रत्येकाकडे)

Kahani Asate Pratekakade (कहाणी असते... प्रत्येकाकडे)

छानशा कॅफेपासून जगाच्या दुसर्‍या टोकपर्यंत ही कथा फुलत जाते.

Related Products