Rajo, Fariya Ani Sayeed (राजो,फरिया आणि सईद)

Saadat Hasan Manto
V. S. Walimbe
9789382261339
Abhijeet Prakashan
कादंबरी संकिर्ण

जगावेगळ्या कथाकाराच्या आरशासारख्या स्वच्छ लेखणीतून साकार झालेल्या,‘बगैर उनवान’ ह्या एकमेव कादंबरीचा सरस अनुवाद.

More details

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

मानवी मनोव्यापारांमधील व्यामिश्रितेचे,नग्न वास्तवतेचे वेधक आणि भेदक दर्शन घडविण्याचे सादत हसन ‘मंटो’चे सामर्थ्य खरोखरच अद्वितीय आहे. म्हणून,केवळ,उर्दू वाङमयातच नव्हे,तर समग्र भारतीय साहित्यामध्ये ‘मंटो’ची उंची दुसऱ्या कोणासही गाठता आलेली नाही.

  • Author Saadat Hasan Manto
  • Translator V. S. Walimbe
  • Edition 2nd/2017
  • Pages 96
  • Weight (in Kg) 0.16
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Rajo, Fariya Ani Sayeed (राजो,फरिया आणि सईद)

Rajo, Fariya Ani Sayeed (राजो,फरिया आणि सईद)

जगावेगळ्या कथाकाराच्या आरशासारख्या स्वच्छ लेखणीतून साकार झालेल्या,‘बगैर उनवान’ ह्या एकमेव कादंबरीचा सरस अनुवाद.

Related Products