Priy Mumbai (प्रिय मुंबई)

Madhuvanti Sapre
-
0
Shreeshabdratn Prakashan
कादंबरी संकिर्ण
भारताचं प्रवेशद्वार म्हणून असलेल्या या मुंबई शहराचं महत्व अनन्यसाधारण आहे.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

भारताचं प्रवेशद्वार म्हणून असलेल्या या मुंबई शहराचं महत्व अनन्यसाधारण आहे. पारतंत्र याच प्रवेशद्वारातून आलं आणि इथूनच बाहेर पडलं. इंग्लंडचे शाही पाहुणे याच दारातून आले गेले. या काळात परदेशी जाण्यासाठी भारतीय बुध्दिवंत विचारवंत इथूनच गेले आणि परत आले ते स्वातंत्रयाचा मंत्र घेउनच. भारताच्या गौरवशाली इतिहासात, वर्तमानात आणि भविष्यात या प्रिय मुंबईचं जाणतेपण सदैव अग्रभागी राहीलच राहील.
  • AuthorMadhuvanti Sapre
  • Translator-
  • Edition2nd/2015 - 1st/2013
  • Pages200
  • Weight (in Kg)0.145
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Priy Mumbai (प्रिय मुंबई)

Priy Mumbai (प्रिय मुंबई)

भारताचं प्रवेशद्वार म्हणून असलेल्या या मुंबई शहराचं महत्व अनन्यसाधारण आहे.

Related Products