Virangi Mi Vimukt Mi (विरंगी मी ! विमुक्त मी !)

Anjali Joshi
-
9789382364528
Shabd Publication
कादंबरी संकिर्ण

एक पाश्‍चात्य बंडखोर स्त्री ! लैगिक मुक्ती ही स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे. असे धाडसाने प्रतिपादन करणारी आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणारी एक झुंजार चित्रकार आणि कार्यकर्ता.

More details

Rs.342/-

M.R.P.: Rs.380

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

एक पाश्‍चात्य बंडखोर स्त्री ! लैगिक मुक्ती ही स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे. असे धाडसाने प्रतिपादन करणारी आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणारी एक झुंजार चित्रकार आणि कार्यकर्ता. चित्रकलेपासून सुरू झालेल्या प्रवासात तिला एक नवीन जीवनदृष्टी मिळाली व स्वत्वाच्या शोधातून आत्मभानही येत गेले. या दोहोंच्या जाणिवेतून तिला आपल्या जीवनाचा मार्ग कसा गवसला आणि प्रस्थापित नितिनियमांशी टक्कर देत ही संघर्षमय वाटचाल तिने कशी केली, याची कादंबरीच्या माध्यमातून सांगितलेली ही वाचनीय कहाणी.

  • AuthorAnjali Joshi
  • Translator-
  • Edition2nd/2017 - 1st/2016
  • Pages336
  • Weight (in Kg)0.36
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Virangi Mi Vimukt Mi (विरंगी मी ! विमुक्त मी !)

Virangi Mi Vimukt Mi (विरंगी मी ! विमुक्त मी !)

एक पाश्‍चात्य बंडखोर स्त्री ! लैगिक मुक्ती ही स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे. असे धाडसाने प्रतिपादन करणारी आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणारी एक झुंजार चित्रकार आणि कार्यकर्ता.

Related Products