Mahatmyachya Pratikshet (महात्म्याच्या प्रतिक्षेत )

R.K. Narayan
Saroj Deshpande
9789380361864
Rohan Prakashan
कादंबरी संकिर्ण

मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर. के. नारायण प्रसिध्दी झोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला.

More details

Rs.144/-

M.R.P.: Rs.160

You Save: 10% OFF

मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर. के. नारायण प्रसिध्दी झोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला. आर. के . नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनादांनी हास्याची कारंजीही उडवतात. अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद रोहन प्रकाशन तर्फे प्रसिध्द करत आहोत.

  • AuthorR.K. Narayan
  • TranslatorSaroj Deshpande
  • Edition2nd/2016 - 1st/2012
  • Pages184
  • Weight (in Kg)0.255
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mahatmyachya Pratikshet (महात्म्याच्या प्रतिक्षेत )

Mahatmyachya Pratikshet (महात्म्याच्या प्रतिक्षेत )

मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर. के. नारायण प्रसिध्दी झोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला.

Related Products