Mularambha (मुळारंभ)

Dr. Ashutosh Javadekar
-
9788174347343
Rajhans Prakashan
कादंबरी संकिर्ण

ही कहाणी फक्त ओमची नाही. ती म्हटली तर आपल्या सा-यांचीच आहे.

More details

Rs.188/-

M.R.P.: Rs.250

You Save: 25% OFF

Warning: Last items in stock!

कॉलेजचं पहिलं वर्ष नव्याची उत्कंठा, रॅगिंगची भीती. टेस्ट, प्रॅक्टिकल, परीक्षा अन् मस्ती, गॅदरिंग, ट्रिप, दंगा, प्रेमसुध्दा! ही कहाणी फक्त ओमची नाही. ती म्हटली तर आपल्या सा-यांचीच आहे. ही कहाणी आहे तरुण वयात पाऊल टाकतानाच्या अवस्थांतराची. तिला व्यक्तिगत संक्रमणाचा संदर्भ आहे, तसाच जागतिकीकरणाच्या आरंभखुणांचाही. हा कहाणीपट जसा ओमच्या वाढीचा आहे, तसाच त्याच्या मित्रमैत्रिणी, पालक, शिक्षक, भवताल - या सा-यांच्या बदलाचाही आहे. या वयातला रम्य सळसळता प्रवास म्हणजे पुढच्या आयुष्याच्या पोटात जपली जाणारी मखमली आठवण. ती आठवण उलगडणारी कादंबरी

  • AuthorDr. Ashutosh Javadekar
  • Translator-
  • Edition2nd/2017 - 1st/2014
  • Pages230
  • Weight (in Kg)0.276
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mularambha (मुळारंभ)

Mularambha (मुळारंभ)

ही कहाणी फक्त ओमची नाही. ती म्हटली तर आपल्या सा-यांचीच आहे.

Related Products