Malgudicha Narbhakshak (मालगुडीचा नरभक्षक)

R.K. Narayan
Saroj Deshpande
9789380361857
Rohan Prakashan
कादंबरी संकिर्ण

मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के.नारायण प्रसिध्दीझोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला. आर. के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला !

More details

Rs.136/-

M.R.P.: Rs.160

You Save: 15% OFF

मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के.नारायण प्रसिध्दीझोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला. आर. के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला ! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शुनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.

  • AuthorR.K. Narayan
  • TranslatorSaroj Deshpande
  • Edition1st/2012
  • Pages186
  • Weight (in Kg)0.255
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Malgudicha Narbhakshak (मालगुडीचा नरभक्षक)

Malgudicha Narbhakshak (मालगुडीचा नरभक्षक)

मालगुडी डेज आणि स्वामी यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के.नारायण प्रसिध्दीझोतात आले. त्यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित असलेला गाईड हा चित्रपट विशेष गाजला. आर. के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला !

Related Products