Samidha (समिधा)

Ranjit Desai
-
817766445
Mehta Publishing House
कादंबरी संकिर्ण

Rs.120/-

M.R.P.: Rs.150

You Save: 20% OFF

Warning: Last items in stock!

एका शहरामध्ये हरिजनवाडा जाळला गेला. त्यात दोन माणसं मृत्युमुखी पडली. त्यानंतर अशा घटना अनेक गावांमधून घडत गेल्या. शेकडो वर्षे ज्या देशात संतांची शिकवण नांदते आहे, त्या देशात, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुध्दा पंचवीस वर्षांनी या घटना का घडतात? का घडाव्यात? या मनातील व्यथेवर विचार करत करत गावोगावी हिंडून गोळा केलेल्या तपशीलातून साकार झाली ती ही समिधा.

  • AuthorRanjit Desai
  • Translator-
  • Edition2013/01 - 1st/1979
  • Pages142
  • Weight (in Kg)0.152
  • LanguageMarathi
  • BindingPaper Bag

No customer reviews for the moment.

Write a review

Samidha (समिधा)

Samidha (समिधा)

Related Products