Shivar (शिवार)

G. A. Kulkarni
-
9788180860027
Parchure Prakashan Mandir
कादंबरी संकिर्ण

‘The Trees', ‘The Fields', ‘The Town' या तीन कादंबर्‍यांत कॉनराड रिक्टर यांनी गोर्‍या आणि इंडियन लोकांना जगण्यासाठी किती कष्ट व किती संकटांना तोंड द्यावे लागले याचे चित्रमय वर्णन केले आहे.

More details

Rs.200/-

‘The Trees', ‘The Fields', ‘The Town' या तीन कादंबर्‍यांत कॉनराड रिक्टर यांनी गोर्‍या आणि इंडियन लोकांना जगण्यासाठी किती कष्ट व किती संकटांना तोंड द्यावे लागले याचे चित्रमय वर्णन केले आहे. ‘रान’, ‘शिवार’, ‘गाव’ या तीन कादंबर्‍या जी. एं. नी त्या कादंबरीत्रयीचे केलेले वेधक भाषांतर आहे. एका कुटुंबातील स्त्रीचे बालपण, तारुण्य आणि वार्धक्य कसे घडत गेले याचे समर्थ भाषेत जी. एं. नी केलेले वर्णन वाचकाला मंत्रमुग्ध करते.

  • AuthorG. A. Kulkarni
  • Translator-
  • Edition2008/12 - 2nd/1967
  • Pages192
  • Weight (in Kg)0.234
  • LanguageMarathi
  • BindingPaper Bag

No customer reviews for the moment.

Write a review

Shivar (शिवार)

Shivar (शिवार)

‘The Trees', ‘The Fields', ‘The Town' या तीन कादंबर्‍यांत कॉनराड रिक्टर यांनी गोर्‍या आणि इंडियन लोकांना जगण्यासाठी किती कष्ट व किती संकटांना तोंड द्यावे लागले याचे चित्रमय वर्णन केले आहे.

Related Products