Navi Stri (नवी स्त्री)

V. S. Khandekar
-
8177662163
Mehta Publishing House
कादंबरी संकिर्ण

Rs.126/-

M.R.P.: Rs.140

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

‘नवी स्त्री’ ही वि. स. खांडेकरांची अपूर्ण अशी कादंबरी असली, तरी तिचं स्वरूप पाहता ती एक पूर्ण ‘स्त्री प्रबोध गीता’ आहे. नव्या स्त्रीनं कायदा जाणायला हवा, १४४ कलम तिला माहीत असायला हवं; शिकून तिचा विवाह तर होणारच, पण त्या पलीकडे जाऊन तिचं सामाजिक मन घडणार आहे कां? की ती केवळ रबरी बाहुली राहणार? तिचं मन मुलां / पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य घेऊन आलेलं असताना समाज ते तिला का देत नाही? पुरुष स्त्रीला मैत्रीण का नाही मानत? - अशा प्रश्नांचं काहूर खांडेकरांच्या मनात माजलं असताना सन १९५० मध्ये निर्माण झालेली ही कादंबरी आज पन्नास वर्षांनंतरही तितकीच वाचनीय नि विचारणीय ठरते. खांडेकर ‘दुबळे ललितलेखक होते’ म्हणणार्‍यांना ‘नवी स्त्री’ वाचनाने ते क्रांतदर्शी विचारक व स्त्री उद्‍धारासाठी तळमळणारे संवेदनशील कादंबरीकार होते, हे उमजायला वेळ लागणार नाही.

  • AuthorV. S. Khandekar
  • Translator-
  • Edition2012/12 - 1st/2001
  • Pages136
  • Weight (in Kg)0.17
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Navi Stri (नवी स्त्री)

Navi Stri (नवी स्त्री)

Related Products