Hirava Chapha (हिरवा चाफा)

V. S. Khandekar
-
8177666150
Mehta Publishing House
कादंबरी संकिर्ण

Rs.198/-

M.R.P.: Rs.220

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन-तीन दशकांमध्ये समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद यांसारख्या तत्त्वज्ञानांमुळे तसेच स्त्री-शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृति अशा घटनांमुळे भारतीय जीवनात मोठे स्थित्यंतर घडून आले. व्यक्तिजीवनावरील बंधने सैल झाली. रूढ समजुतींना व नीतिकल्पनांना तडे गेले; समाजातील सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा वावर होऊ लागला. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढली. समाजातील काहींनी या नव्या जीवनपध्दतीचा सहज स्वीकार केला, काहींनी आपल्याला सोयीच्या गोष्टी स्वीकारल्या, तर उरलेले जुन्यालाच धरून राहिले. ‘हिरवा चाफा’ ही कादंबरी प्रथम १९३८ साली प्रकाशित झाली. यातील क्रांतिकारी विचारांनी भारलेला मुकुंद किंवा ध्येयाने प्रेरित झालेली सुलभा हे नव्या पिढीचे, तात्यासाहेब जुने ते सोने मानणार्‍या पिढीचे, तर विजय पूर्णपणे नवे न स्वीकारलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहेत.

  • AuthorV. S. Khandekar
  • Translator-
  • Edition2012/02 - 11th/1938
  • Pages206
  • Weight (in Kg)0.216
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Hirava Chapha (हिरवा चाफा)

Hirava Chapha (हिरवा चाफा)

Related Products