Don Mane (दोन मने)

V. S. Khandekar
-
8177667998
Mehta Publishing House
कादंबरी संकिर्ण

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

“माणसाला दोन मनं असतात, बाळासाहेब! एक पशूचं आणि एक देवाचं. पहिलं मन उपभोगात रमून जातं, दुसरं त्यागात आनंद मानतं! पहिल्याला शरीराच्या सुखापलीकडे असणार्‍या उदात्ततेचा साक्षातकार होतो. या दोन मनांतल्या पहिल्याला निसर्गानं आपलं सारं सामर्थ्य दिलं आहे. दुसरं त्या मानानं फार दुबळं असतं. या दुसर्‍या मनाचं बळ वाढवणं, दोन्ही मनांचं बळ सारखं करून जीवन सुखानं जगणं आणि जगता जगता त्याचा विकास करणं, हे यशस्वी आयुष्याचं खरं लक्षण आहे. पण मनुष्याच्या आयुष्यात या दोन मनांचा झगडा नेहमीच सुरू असतो. या झगड्यात ज्यांचं दुसरं मन विजयी होतं, ते कुठल्याही संकटाला हसत तोंड देतात. पण पहिल्या मनाच्या आहारी गेलेला माणूस दुबळा होत जातो, मोहांना बळी पडतो, जिवलग माणसांशीही प्रतारणा करू लागतो, आणि मग..."

  • AuthorV. S. Khandekar
  • Translator-
  • Edition2013/01 - 1st/1938
  • Pages216
  • Weight (in Kg)0.228
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Don Mane (दोन मने)

Don Mane (दोन मने)

Related Products