Israyalcha Vajraprahar (इस्रायलचा वज्रप्रहार)

V. S. Valimbe
-
9789382261216
Abhijeet Prakashan
जग

पश्‍चिम आशियाची संतत्प मरूभूमी म्हणजे जणू, रक्तमय समरप्रसंगांसाठी नियतीने उभारलेला विराट रंगमंच.

More details

Rs.120/-

पश्‍चिम आशियाची संतप्त मरूभूमी म्हणजे जणू, रक्तमय समरप्रसंगांसाठी नियतीने उभारलेला विराट रंगमंच. इस्रायलसारखा टीचभर देश अस्तित्वात येताच, तेथे पुन्हा एकदा सूडाच्या ज्वाळा भडकल्या, त्या परधर्मीय परिसराला समोरच्या समुद्रात कायमचे बुडवून टाकल्याशिवाय आम्ही क्षणभरही स्वस्थ बसणार नाही. अशी आवेशघन भाषा बुलंद आवाजात उच्चारली जाउ लागली.

  • AuthorV. S. Valimbe
  • Translator-
  • Edition4th/2014
  • Pages130
  • Weight (in Kg)0.158
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Israyalcha Vajraprahar (इस्रायलचा वज्रप्रहार)

Israyalcha Vajraprahar (इस्रायलचा वज्रप्रहार)

पश्‍चिम आशियाची संतत्प मरूभूमी म्हणजे जणू, रक्तमय समरप्रसंगांसाठी नियतीने उभारलेला विराट रंगमंच.