Rajdhani Raygad (राजधानी रायगड)

Prabhakar Bhave
-
0
Varada Prakashan
इतिहास-महाराष्ट्र
रायगडावर येणाऱ्या प्रवाशांना येथील स्थळांविषयी यथायोग्य माहिती होण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे.

More details

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

राजधानीसाठी किल्ले रायगडाचीच निवड छत्रपतींनी का केली या प्रश्नाचे उत्तर रायगडास तळातून प्रदक्षिणा घातल्याखेरीज ध्यानी येणार नाही.रायगडावर सर्वत्र हिंडताना शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या,बुद्धीच्या,कर्तबगारीच्या,विचारीपणाच्या खुणा ठिकठिकाणी आढळतात.या महामानवाचे अष्टपैलू स्वभाव गुणविशेष लक्षात येतात.मन दिगमूढ होते.
  • AuthorPrabhakar Bhave
  • Translator-
  • Edition1st/1997
  • Pages192
  • Weight (in Kg)0.225
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Rajdhani Raygad (राजधानी रायगड)

Rajdhani Raygad (राजधानी रायगड)

रायगडावर येणाऱ्या प्रवाशांना येथील स्थळांविषयी यथायोग्य माहिती होण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे.

Related Products