Kille Jinji (किल्ले जिंजी)

Mahesh Tendulkar
-
0
Snehal Prakashan
इतिहास-महाराष्ट्र
किल्ले जिंजी स्वराज्याची तिसरी राजधानी.

More details

Rs.293/-

M.R.P.: Rs.325

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या आश्रयाने राज्य केले. पण महाराष्ट्राबाहेरील किल्ल्यांचा फारसा परिचय नसतो. त्यापैकी एक आहे किल्ले जिंजी. तमिळनाडूतील वेलुप्पुरम जिल्ह्यातील जिंजीला शिवाजी महाराजांची तिसरी राजधानी मानतात. त्यांच्यानंतर राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुनर्प्रतिष्ठापना केली. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचे रणशिंग फुंकले. संताजी- धनाजींनी याच काळात पराक्रम गाजविला. जिंजीच्या रोमांचकारी इतिहासात पराक्रम, धाडस, मुत्सद्देगिरी, समयसूचकता, राजकारण आहे. हा इतिहास महेश तेंडुलकर यांनी या पुस्तकामधून सर्वसामान्यांपर्यंत पोचविला आहे.
  • AuthorMahesh Tendulkar
  • Translator-
  • Edition1st/2013
  • Pages328
  • Weight (in Kg)0.375
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Kille Jinji (किल्ले जिंजी)

Kille Jinji (किल्ले जिंजी)

किल्ले जिंजी स्वराज्याची तिसरी राजधानी.

Related Products