Shivabacha Shiledar (शिवबाचा शिलेदार)

L. N. Joshi
-
0
Varada Prakashan
इतिहास-महाराष्ट्र

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी

More details

Rs.158/-

M.R.P.: Rs.175

You Save: 10% OFF

आमच्या चरित्र नायकाने नेताजी पालकराने वर्णिल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्ययुध्दात प्रत्येक वेळी मोठ्या हिरिरीने भाग घेतला. त्याचे अतुल शौर्य, रणकौशल्य, देशप्रेम व निस्सीम स्वामिनिष्ठा या गुणांवर लुब्ध होऊन शिवरायाने त्याला आपल्या सैन्याचा सरनौबत मुख्य सेनापती म्हणून नेमले. शिवरायाच्या या रणझुंझार शिलेदाराने सरनौबत या नात्याने पुढे चांगलीच मर्दुमकी गाजवून आपण शिवरायाचा केवळ उजवा हातच असल्याचे दाखवून दिले.

  • AuthorL. N. Joshi
  • Translator-
  • Edition1st/2017
  • Pages160
  • Weight (in Kg)0.172
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Shivabacha Shiledar (शिवबाचा शिलेदार)

Shivabacha Shiledar (शिवबाचा शिलेदार)

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी

Related Products