New Reduced price! French Maratha Sambandha (1668-1818) - फ्रेंच मराठा संबंध (१६६८-१८१८)

French Maratha Sambandha (1668-1818) - फ्रेंच मराठा संबंध (१६६८-१८१८)

Dr Umesh A Kadam
-
0
Parshwa Publications
इतिहास-जग

भारतीय इतिहासातील १७व्या व १८व्या शतकात मराठ्यांचे योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. फ्रेंचांबरोबर निर्माण झालेल्या त्यांच्या संबंधांमुळे इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीला अनेक धोरणे बदलावी लागली. १८व्या शतकामध्ये मराठा राज्याचे मराठा मंडळामध्ये रुपांतर झाले.

More details

Rs.450/-

M.R.P.: Rs.500

You Save: 10% OFF

या ग्रंथामध्ये मराठ्यांचे फ्रेंचांबरोबरील संबंध तसेच इतर परकीय सत्ता व एतद्देशीय सत्तांबरोबर निर्माण झालेले संबंध अधोरेखित करण्यात आल्ले आहेत. मराठा-फ्रेंच संबंध हे फक्त मराठ्यांच्या इतिहासासाठीच महत्त्वपूर्ण नसून ते १८व्या शतकातील भारतीय इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. सदर ग्रंथामध्ये या संबंधाची माहिती, चर्चा व चिकित्सा करण्यात आली आहे.

  • AuthorDr Umesh A Kadam
  • Translator-
  • Edition2011
  • Pages320
  • Weight (in Kg)0.505
  • LanguageMarathi
  • BindingHard Bound

No customer reviews for the moment.

Write a review

French Maratha Sambandha (1668-1818) - फ्रेंच मराठा संबंध (१६६८-१८१८)

French Maratha Sambandha (1668-1818) - फ्रेंच मराठा संबंध (१६६८-१८१८)

भारतीय इतिहासातील १७व्या व १८व्या शतकात मराठ्यांचे योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. फ्रेंचांबरोबर निर्माण झालेल्या त्यांच्या संबंधांमुळे इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीला अनेक धोरणे बदलावी लागली. १८व्या शतकामध्ये मराठा राज्याचे मराठा मंडळामध्ये रुपांतर झाले.

Related Products