Swarajyache Chalan (स्वराज्याचे चलन)

Ashutosh Patil
-
9789384451080

इथून फिरली दिशादिशांना शिवराज्याची द्वाही, देव-देश आणि धर्म पाहातसे बनून दिशा दाही असा हा राजियांचा गड किल्ले रायगड आणि याच किल्ले रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळा या सुवर्णक्षणापासून झालेली शिवचलनाची सुरूवात!

Rs.189/-

M.R.P.: Rs.199

You Save: 5% OFF

Quantity:

कल्पना नव्हे ही, सत्य घेत आकार! या प्रमाणे स्वप्नाचे आता सत्यात रूपांतर होऊ लागले होते. मोगली वर्चस्वाला झुगारून, स्वत:चे राज्य स्वराज्य निर्माण करून एक मराठा राजा छत्रपती झाला होता आणि या स्वराज्याचे प्रतिनिधित्व करण्यास स्वराज्याचे चलन सज्ज झाले होते.

AuthorAshutosh Patil
Translator-
Edition1st/2018
Pages88
Weight (in Kg)0.28 Kg
LanguageMarathi
BindingPaperback

No customer comments for the moment.

Write a review