Shahu Chhatrapati Aani Lokmany (शाहू छत्रपती आणि लोकमान्य)

Y D Phadke
-
0
Shreevidya Prakashan
इतिहास-भारत

मागासजातींच्या लोकांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे, शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात यासाठी शाहू छत्रपतींनी जे महान ऐतिहासिक कार्य केले त्याची नोंद अर्वाचीन कालातील महाराष्ट्राचा एवढेच नव्हे तर भारताचा इतिहास लिहिणार्‍यांना करावीच लागेल हे नि:संशय!

More details

Rs.450/-

M.R.P.: Rs.500

You Save: 10% OFF

लोकमान्य टिळकांनी राजकीय स्वतंत्र्यासाठी चालविलेला उग्र लढा इंग्रज गेल्यानंतर संपला, पण छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेला धार्मिक व सामाजिक न्यायासाठी आणि समतेसाठी अजून संपलेला नाही. शताकानुशतके ज्यांना अन्याय व विषम व्यवस्थेमुळे अपार दु:ख व अपमान सोसावे लागले त्या अस्पृश्य समजल्या जाणार्‍या तसेच मागासजातींच्या लोकांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे, शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात यासाठी शाहू छत्रपतींनी जे महान ऐतिहासिक कार्य केले त्याची नोंद अर्वाचीन कालातील महाराष्ट्राचा एवढेच नव्हे तर भारताचा इतिहास लिहिणार्‍यांना करावीच लागेल हे नि:संशय!

  • AuthorY D Phadke
  • Translator-
  • Edition1st/2018
  • Pages396
  • Weight (in Kg)0.452
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Shahu Chhatrapati Aani Lokmany (शाहू छत्रपती आणि लोकमान्य)

Shahu Chhatrapati Aani Lokmany (शाहू छत्रपती आणि लोकमान्य)

मागासजातींच्या लोकांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे, शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात यासाठी शाहू छत्रपतींनी जे महान ऐतिहासिक कार्य केले त्याची नोंद अर्वाचीन कालातील महाराष्ट्राचा एवढेच नव्हे तर भारताचा इतिहास लिहिणार्‍यांना करावीच लागेल हे नि:संशय!

Related Products