Mumbai Shahar Gazetteer (मुंबई शहर गॅझेटिअर)

Jayraj Salgaonkar
-
9789383678945
Majestic Publishing House
इतिहास-भारत

मुंबई शहर गॅझेटिअर ! मुंबई शहराचा सर्वात महत्वाचा आणि जुना दस्तऐवज. जयराज साळगावकर यांनी अतिशय मेहनत घेउन मराठी भाषेत हे गॅझेटिअर सिध्द केले आहे, त्यामुळे सामान्य मराठी वाचकही त्याचा आस्वाद घेउ शकतील.

More details

Rs.225/-

M.R.P.: Rs.250

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

मुंबई शहर गॅझेटिअर ! मुंबई शहराचा सर्वात महत्वाचा आणि जुना दस्तऐवज. जयराज साळगावकर यांनी अतिशय मेहनत घेउन मराठी भाषेत हे गॅझेटिअर सिध्द केले आहे, त्यामुळे सामान्य मराठी वाचकही त्याचा आस्वाद घेउ शकतील. या गॅझेटिअरमध्ये साळगावकरांनी मुंबईच्या प्राचीन कालापासून सुरूवात करून ब्रिटिश काळाचा इतिहास सादर केला आहे.त्यातील सर्वात मला आकर्षक वाटलेला भाग म्हणजे मुंबईतील अठरापगड जातींचा, भाषांचा आणि विविध प्रादेशिक लोकांनी बनलेला नागरी समाज. केवळ अठराच नाही तर कितीतरी जास्त पगडयांची चित्रे त्यात समाविष्ट केल्यामुळे हे सिध्द करणे आणि वाचकांना पटणे अवघड नाही. आजच्या मुंबईच्या संकोच पावलेल्या सामाजिक मानसिकतेमध्ये बदल होण्यास कदाचित हया माहितीचा हातभार लागेल.

  • AuthorJayraj Salgaonkar
  • Translator-
  • Edition2nd/2017
  • Pages250
  • Weight (in Kg)0.284
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mumbai Shahar Gazetteer (मुंबई शहर गॅझेटिअर)

Mumbai Shahar Gazetteer (मुंबई शहर गॅझेटिअर)

मुंबई शहर गॅझेटिअर ! मुंबई शहराचा सर्वात महत्वाचा आणि जुना दस्तऐवज. जयराज साळगावकर यांनी अतिशय मेहनत घेउन मराठी भाषेत हे गॅझेटिअर सिध्द केले आहे, त्यामुळे सामान्य मराठी वाचकही त्याचा आस्वाद घेउ शकतील.

Related Products