Mahalut (महालूट)

Sadanand Deshmukh
-
0
Continental Prakashan
ग्रामीणकथा
स्वातंत्र्योत्तर काळातील ग्रामीण परिसरातील बदल हा केवळ भौतिक दृष्ट्याच झालेला नाही तर तो सांस्कृतिक, राजकीय आणि मुख्यत्वे करुन आर्थिक आहे.

More details

Rs.166/-

M.R.P.: Rs.175

You Save: 5% OFF

खेड्यामधून विकासाची गंगा धो धो वाहू लागणार अशी स्वप्ने बघणा-या पिढीच्या वाट्याला प्रत्यक्षात घोर उपेक्षा आली, हे वास्तव आहे. नवी पिढी या बदलाला निर्ढावलेली, संवेदनाशून्य, प्रसंगी मुर्दाड बनून वास्तवाला भिडणारी. परंतु त्या आधीची, आज वयाची पन्नाशी गाठलेली मागची पिढी मात्र या बदलाने गांगरुन गेली आहे. एक प्रकारची विषण्ण पोकळी समस्त ग्रामीण परिसरात भरून राहिलेली जाणवते. मूल्य्हीन सत्ता आणि त्यापाठोपाठ येणारी मत्ता यांना सोकावलेला ग्रामीण शोषक वर्ग, त्यांच्या अत्याचारामुळे भर्डून निघालेल्या शोषणकर्त्यांचा प्रचंड जमाव आणि भागधेय म्हणून कष्टमय दरिद्री जीवन जगणारी ग्रामीण स्त्री; यांमुळे जीवनाविषयी गंभीर्पणे विचार करण्याची वेळ आली आहे.
  • AuthorSadanand Deshmukh
  • Translator-
  • Edition2nd/2016 - 1st/1995
  • Pages186
  • Weight (in Kg)0.23
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mahalut (महालूट)

Mahalut (महालूट)

स्वातंत्र्योत्तर काळातील ग्रामीण परिसरातील बदल हा केवळ भौतिक दृष्ट्याच झालेला नाही तर तो सांस्कृतिक, राजकीय आणि मुख्यत्वे करुन आर्थिक आहे.

Related Products