New Reduced price! Mahatma Gandhi Jivan Aani Karyakal (महात्मा गांधी जीवन आणि कार्यकाळ)

Mahatma Gandhi Jivan Aani Karyakal (महात्मा गांधी जीवन आणि कार्यकाळ)

Louis Fischer
V R Jogalekar
0
Sadhana Prakashan
गांधीवाद

1918 मध्ये पहिल्या महायुद्धात सैनिकांच्या मदतीला स्वयंसेवक राहिलेल्या, काही काळ शिक्षक म्हणून वावरलेल्या आणि त्यानंतर ‘न्यूर्याक टाइम्स’ व अन्य इंग्रजी दैनिकांसाठी पत्रकार म्हणून काम केलेल्या लुई फिशर यांनी, दोन दशके रशियात व दोन दशके, युरोपात पत्रकारिता केली. The Life of Mahatma Gandhi by Louis Fischer | Mahatma Gandhi Jivan Aani Karya by Louis Fischer & Translator by V R Jogalekar

More details

Rs.630/-

M.R.P.: Rs.700

You Save: 10% OFF

‘मेन अन्ड पोलिटिक्स’ या पुस्तकामुळे ते प्रसिद्धीला आले, नंतर त्यांनी लेनिन, स्टॅलिन, हिटलर यांच्यावरही पुस्तके लिहिली. १९४२ च्या जूनमध्ये ते पहिल्यांदा भारतात आले आणि गांधींनी भेटले. त्यानंतर दहा वर्षांनी त्यांचे The Life of Mahatma Gandhi हे पुस्तक प्रकाशित झाले. हेच पुस्तक वाचून रिचर्ड अट्नबरो या ब्रिटीश दिग्दर्शकाने ‘गांधी’ हा चित्रपट केला, त्याला सर्वोत्कृष्ठ सिनेमा व सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक यासह आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले. ते पुस्तक प्रथमच मराठीत येत आहे. Mahatma Gandhi Jivan Aani Karya by Louis Fischer & Translator by V R Jogalekar | Louis Fischer was an American journalist. Among his works were a contribution to the ex-Communist treatise The God that Failed, a Life of Mahatma Gandhi, basis for the Academy Award-winning film Gandhi, as well as a Life of Lenin, which won the 1965 National Book Award in History and Biography

  • AuthorLouis Fischer
  • TranslatorV R Jogalekar
  • Edition1st/2019
  • Pages750
  • Weight (in Kg)0.65
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mahatma Gandhi Jivan Aani Karyakal (महात्मा गांधी जीवन आणि कार्यकाळ)

Mahatma Gandhi Jivan Aani Karyakal (महात्मा गांधी जीवन आणि कार्यकाळ)

1918 मध्ये पहिल्या महायुद्धात सैनिकांच्या मदतीला स्वयंसेवक राहिलेल्या, काही काळ शिक्षक म्हणून वावरलेल्या आणि त्यानंतर ‘न्यूर्याक टाइम्स’ व अन्य इंग्रजी दैनिकांसाठी पत्रकार म्हणून काम केलेल्या लुई फिशर यांनी, दोन दशके रशियात व दोन दशके, युरोपात पत्रकारिता केली. The Life of Mahatma Gandhi by Louis Fischer | Mahatma Gandhi Jivan Aani Karya by Louis Fischer & Translator by V R Jogalekar

Related Products