Mahatma Ani Musalman (महात्मा आणि मुसलमान)

Yeshwant Gopal Bhave
-
9789386059666
Param Mitra Publications
गांधीवाद

महात्मा गांधी जन्मभर हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या मृगजळामागे धावत राहिले. हिंदू समाजावर महात्माजींचा नैतिक अधिकार व राजकीय प्रभाव इतका मोठा होता की भारताची फाळणी होऊन मुसलमानांकरता पाकिस्तान हा सवतासुभा निर्माण झाल्यावरही हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रयत्नांचा फोलपणा हिंदू समाजाने स्वीकारला नाही.

More details

Rs.135/-

M.R.P.: Rs.150

You Save: 10% OFF

हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या बाबतीत गांधींच्या अपयशाचे कारण म्हणजे त्यांना मुस्लिम माणसाचे अजिबात आकलन झालेले नव्हते या आपल्या प्रमुख मुद्द्याच्या संदर्भात प्रा. भावे यांनी अनेक ग्रंथातील उतारे दिलेले आहेत. त्यांनी आपली बाजू अतिशय कुशलतेने मांडलेली आहे.

  • AuthorYeshwant Gopal Bhave
  • Translator-
  • Edition1st/2019
  • Pages78
  • Weight (in Kg)0.13
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Mahatma Ani Musalman (महात्मा आणि मुसलमान)

Mahatma Ani Musalman (महात्मा आणि मुसलमान)

महात्मा गांधी जन्मभर हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या मृगजळामागे धावत राहिले. हिंदू समाजावर महात्माजींचा नैतिक अधिकार व राजकीय प्रभाव इतका मोठा होता की भारताची फाळणी होऊन मुसलमानांकरता पाकिस्तान हा सवतासुभा निर्माण झाल्यावरही हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रयत्नांचा फोलपणा हिंदू समाजाने स्वीकारला नाही.

Related Products