Chadhai - Utarai (चढाई - उतराई)

Aanand Palande
-
9788187549864
Prafullata Prakashan
गिर्यारोहन(ट्रेकिंग)

सहय पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळया कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे.

More details

Rs.351/-

M.R.P.: Rs.390

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

सहय पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळया कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे. महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्रनिष्ठा याच पर्वतराजी मधील दुर्गम दुर्ग आणि त्यांचे अधिपती छत्रपती शिवराय यांच्यामुळे प्रगट झाली आहे. कल्याणकारी राज्य आणि अर्थकारण सहय पर्वतामुळेच फहले - फुलले आहे.

  • AuthorAanand Palande
  • Translator-
  • Edition3rd/2017
  • Pages272
  • Weight (in Kg)0.378
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Chadhai - Utarai (चढाई - उतराई)

Chadhai - Utarai (चढाई - उतराई)

सहय पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळया कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे.

Related Products