Swami Ramtirth Khand 1 te 10 (स्वामी रामतीर्थ खंड १ ते १०)

Bha Vi Phadke
Vidarbha Marathwada Book Company
धार्मिक
स्वामींनी आपल्या वाणीतुन व ग्रंथातुन अर्वाचीन भौतिक शास्त्रांच्या प्रकाशात भारतीय संस्कॄतीच्या सिध्दान्तांचे श्रेष्ठ्त्त्व सर्व जगाला पटवून दिले आहे. सध्याच्या जीवनकलहात आपण कसे वागावे, याचे फारच मार्मिक विवेचन त्यांनी आपल्या ग्रंथातुन केले आहे. ज्यांना उत्त्म वकृत्व गाजवायचे असेल त्यांनी सुध्दा स्वामींचे ग्रंथ पुनःपुन्हा वाचावेत.

More details

Rs.3,500/-

Warning: Last items in stock!

आळ्स, निराशा, संकुचितपणा दुर करुन समाजाच्या विचारांना अत्यंत श्रेयस्कर असे नवीन वळण लावले आहे .या ग्रंथाचा महाराष्ट्रीय बंधुभगिनींस लाभ व्हावा,म्ह्नुन आम्ही हे समग्र ग्रंथ दहा खंडात प्रकाशनास घेतले आहे.हे ग्रंथ वाचकांना स्फूर्ती व प्रेरणा देनारे, मार्गदर्शक करनारे, सकारात्मक विचार करावयास लावणारे ठरतील असा विश्वास वाटतो.
  • AuthorBha Vi Phadke
  • Edition2001
  • Pages3000
  • Weight (in Kg)4.1
  • LanguageMarathi
  • BindingHardbound

No customer reviews for the moment.

Write a review

Swami Ramtirth Khand 1 te 10 (स्वामी रामतीर्थ खंड १ ते १०)

Swami Ramtirth Khand 1 te 10 (स्वामी रामतीर्थ खंड १ ते १०)

स्वामींनी आपल्या वाणीतुन व ग्रंथातुन अर्वाचीन भौतिक शास्त्रांच्या प्रकाशात भारतीय संस्कॄतीच्या सिध्दान्तांचे श्रेष्ठ्त्त्व सर्व जगाला पटवून दिले आहे. सध्याच्या जीवनकलहात आपण कसे वागावे, याचे फारच मार्मिक विवेचन त्यांनी आपल्या ग्रंथातुन केले आहे. ज्यांना उत्त्म वकृत्व गाजवायचे असेल त्यांनी सुध्दा स्वामींचे ग्रंथ पुनःपुन्हा वाचावेत.

Related Products