Guru Shishya Sambadh (गुरु शिष्य संबंध)

Vijay Purushottam Joshi
-
0
Srisadguru Sahajanand Sarsvati Maharaj Sevamandal
धार्मिक

ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरुंकडे ज्या भूमिकेतून पाहतात,ज्या संबंधाने पाहतात,त्याच संबधाने पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तशी दृष्टी क्षणात आपल्याला प्राप्त होणार नाही,पण तरीदेखील गुरुंना हीच प्रार्थना केली पाहिजे,की ज्ञानेश्वरमहाराजांनी तुमच्या स्वरुपाकडे ज्या भूमिकेतून पाहीले,तशी दृष्टी, तशी भूमिका आम्हालाही प्राप्त व्हावी,याच्याकरिता आपण करुणा करा,याच्याकरिता आपण आमच्यावर अनुग्रह करा,आपण तशी दृष्टी आम्हाला द्या,आमच्या जीवनाची कृतार्थता आपण करुन द्या.

Rs.243/-

M.R.P.: Rs.270

You Save: 10% OFF

  • AuthorVijay Purushottam Joshi
  • Translator-
  • Edition2020
  • Pages294
  • Weight (in Kg)0.67
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Guru Shishya Sambadh (गुरु शिष्य संबंध)

Guru Shishya Sambadh (गुरु शिष्य संबंध)

ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरुंकडे ज्या भूमिकेतून पाहतात,ज्या संबंधाने पाहतात,त्याच संबधाने पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तशी दृष्टी क्षणात आपल्याला प्राप्त होणार नाही,पण तरीदेखील गुरुंना हीच प्रार्थना केली पाहिजे,की ज्ञानेश्वरमहाराजांनी तुमच्या स्वरुपाकडे ज्या भूमिकेतून पाहीले,तशी दृष्टी, तशी भूमिका आम्हालाही प्राप्त व्हावी,याच्याकरिता आपण करुणा करा,याच्याकरिता आपण आमच्यावर अनुग्रह करा,आपण तशी दृष्टी आम्हाला द्या,आमच्या जीवनाची कृतार्थता आपण करुन द्या.

Related Products