Sakshatkari Sant Tukaram (साक्षात्कारी संत तुकाराम)

Dr. S. D. Pendse
-
0
Continental Prakashan
धार्मिक

डॉ शं.दा.पेंडसेंचे संतसाहित्यावरील लेखन.तुकोबांनी ज्ञानदेवांच्या बरोबरीचा मान ज्या साधनेने मिळवला, ती त्यांची साधकावस्था, त्यांची आर्त भक्ती, तसेच त्यांची जीवननिष्ठा असणारा भक्तीयोग, त्यातील नामस्मरणाचे महत्त्व या गोष्टी सविस्तर वर्णिल्या आहेत.

More details

Rs.190/-

M.R.P.: Rs.200

You Save: 5% OFF

Warning: Last items in stock!

तुकोबांनी ज्ञानदेवांच्या बरोबरीचा मान ज्या साधनेने मिळवला, ती त्यांची साधकावस्था, त्यांची आर्त भक्ती, तसेच त्यांची जीवननिष्ठा असणारा भक्तीयोग, त्यातील नामस्मरणाचे महत्त्व या गोष्टी सविस्तर वर्णिल्या आहेत. त्यांना झालेल्या साक्षात्कारामुळे तुकोबा एका उच्च मानसिक पातळीवर गेले व त्या अवस्थेत दैवी स्फूर्तीने त्यांच्या तोंडून निघालेले शेकडो अभंग अमर झाले. ते मराठी भाषेचे अलंकार झाले. म्हणून या ग्रंथाला साक्षात्कारी संत तुकाराम हे नाव दिले.

  • AuthorDr. S. D. Pendse
  • Translator-
  • Edition3rd/2019
  • Pages242
  • Weight (in Kg)0.252
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Sakshatkari Sant Tukaram (साक्षात्कारी संत तुकाराम)

Sakshatkari Sant Tukaram (साक्षात्कारी संत तुकाराम)

डॉ शं.दा.पेंडसेंचे संतसाहित्यावरील लेखन.तुकोबांनी ज्ञानदेवांच्या बरोबरीचा मान ज्या साधनेने मिळवला, ती त्यांची साधकावस्था, त्यांची आर्त भक्ती, तसेच त्यांची जीवननिष्ठा असणारा भक्तीयोग, त्यातील नामस्मरणाचे महत्त्व या गोष्टी सविस्तर वर्णिल्या आहेत.

Related Products