Shivachi Sat Rahassye (शिवाची सात रहस्ये)

Devdatta Pattanaik
Snehlata Datar
9788171854424
Popular Prakashan Pvt Ltd
धार्मिक

भस्मविलेपित ज्याने व्याघ्रचर्म परिधान केले आहे. जो हिमशिखरावर विराजमान झाला आहे ज्याच्या हाती नररूंड आहे सोबत फक्त श्‍वान आहे

More details

Rs.338/-

M.R.P.: Rs.375

You Save: 10% OFF

भस्मविलेपित ज्याने व्याघ्रचर्म परिधान केले आहे. जो हिमशिखरावर विराजमान झाला आहे ज्याच्या हाती नररूंड आहे सोबत फक्त श्‍वान आहे असा विरक्त निर्विकारपणे जगाचा विनाश करणारा हा परमेश्‍वर ज्याला देवता जागृत करते तो शिव. त्याच्या कहाण्या, चिन्हे आणि कर्मकांडे यांमध्ये आपल्या पूर्वजांची रहस्ये बंद आहेत. त्यांपैकी सात रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.

  • AuthorDevdatta Pattanaik
  • TranslatorSnehlata Datar
  • Edition2nd/2016 - 1st/1936
  • Pages219
  • Weight (in Kg)0.356
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Shivachi Sat Rahassye (शिवाची सात रहस्ये)

Shivachi Sat Rahassye (शिवाची सात रहस्ये)

भस्मविलेपित ज्याने व्याघ्रचर्म परिधान केले आहे. जो हिमशिखरावर विराजमान झाला आहे ज्याच्या हाती नररूंड आहे सोबत फक्त श्‍वान आहे

Related Products